एक्स्प्लोर
Photo : बहिणीच्या मेहेंदी सेरेमनीत अनन्या क्लास लूक
अभिनेत्री अनन्या पांडेने चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहेंदी सोहळ्यात क्लासी लूक केला होता.
Ananya pandey
1/10

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10

दोन वर्षांपूर्वी अलानाने परदेशी बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रेसोबत एंगेजमेंट केली होती.
Published at : 14 Mar 2023 11:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण























