एक्स्प्लोर
Ananya Pandey: अनन्या पांडे अनन्या पांडेने बॅकलेस ड्रेसमध्ये लावली आग, चाहते तिच्या झाले हॉटनेसचे वेडे!
चंकी पांडेची लेक आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
अनन्या पांडे
1/9

अनन्या पांडेचा हा लूक आणि स्टाइल चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. या लाल ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
2/9

अनन्या पांडेच्या या आउटफिटने फ्रंट लूकपेक्षा तिच्या बॅक लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Published at : 06 Dec 2024 02:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























