एक्स्प्लोर

PHOTO: अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग जोरात; सेलिब्रेटींची मांदियाळी!

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)

( Photo Credit : manav manglani)

1/13
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे ( Photo Credit : manav manglani)

2/13
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. ( Photo Credit : manav manglani)
3/13
यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जौहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींचा समावेश आहे.  ( Photo Credit : manav manglani)

4/13
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॉप सिंगर रिहानाचा या प्री-वेडिंगला खास परफॉर्मेंस असणार आहे.  ( Photo Credit : manav manglani)

5/13
. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, मॉर्गल स्टेनलीचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिज्नीचे संस्थापक बॉब इगरसह अनेक मंडळी हजेरी लावणार आहेत.  ( Photo Credit : manav manglani)

6/13
अनेक देशी विदेशी स्टार्स सध्या जामनगर मध्ये पोहचत आहेत. ( Photo Credit : manav manglani)

7/13
त्यांचे अनेक फोटो व्हायरल होतायत. ( Photo Credit : manav manglani)

8/13
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात अर्जित सिंह, प्रीतम, बी प्राक, दिलजीत दोसांझ , हरीहरन, अजय-अतुल आदींचे परफॉर्मन्स होणार आहेत ( Photo Credit : manav manglani)

9/13
.  लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. ( Photo Credit : manav manglani)

10/13
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह जुलैमध्ये होणार आहे. पण त्यांचा प्री वेडिंग सेरेमनी हा 1 ते 3 मार्च या कालावधीत होणार आहे.  ( Photo Credit : manav manglani)

11/13
. देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाच्या मुलाच्या लग्नाला जगभरातून अनेक पाहुणे येणार आहेत.   ( Photo Credit : manav manglani)

12/13
अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

13/13
1 मार्चला 'एन ईवनिंग इन एवरलँड' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रवीण दरेकर
India Alliance Loksabha Election : पाच टप्प्यातच इंडिया आघाडीला बहुमत, शेवटच्या दोन टप्प्यातील जागा बोनस असतील; आघाडीतील बड्या काँग्रेस नेत्याचा थेट दावा
पाच टप्प्यातच इंडिया आघाडीला बहुमत, शेवटच्या दोन टप्प्यातील जागा बोनस असतील; आघाडीतील बड्या काँग्रेस नेत्याचा थेट दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rohit Pawar Pune  :TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 01 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रवीण दरेकर
India Alliance Loksabha Election : पाच टप्प्यातच इंडिया आघाडीला बहुमत, शेवटच्या दोन टप्प्यातील जागा बोनस असतील; आघाडीतील बड्या काँग्रेस नेत्याचा थेट दावा
पाच टप्प्यातच इंडिया आघाडीला बहुमत, शेवटच्या दोन टप्प्यातील जागा बोनस असतील; आघाडीतील बड्या काँग्रेस नेत्याचा थेट दावा
Sangli News : द्राक्ष बागायतदारांना साडेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
द्राक्ष बागायतदारांना साडेतीन कोटींना गंडा घालणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
Rajjkot Game Zone Fire : गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्ट
गेम झोनला लागलेल्या आगीत 32 जण दगावले, काही अडकले, घटनास्थळावरु रिपोर्ट
धक्कादायक! जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच, 50 पैकी 16 मृतदेह बेवारस

Sangli District Central Co-operative Bank : सांगली जिल्हा बँकेत घोटाळ्यांची मालिका; दुष्काळ, अतिवृष्टीच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याच्या तक्रारी
सांगली बँकेत घोटाळा सत्र; दुष्काळ, अतिवृष्टीच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याच्या तक्रारी
Embed widget