एक्स्प्लोर
Amruta Fadnavis: पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीसांचे खास फोटोशूट सोबत सामाजिक संदेश; पाहा फोटो
Amruta Fadnavis: पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीसांनी खास फोटोशूट करत पर्यावरण दिनानिमित्ताने खास संदेश पोस्ट केला आहे.
Amruta Fadnavis: पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीसांचे खास फोटोशूट सोबत सामाजिक संदेश; पाहा फोटो
1/9

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम चर्चेत असतात.
2/9

अमृता फडणवीस गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Published at : 05 Jun 2023 09:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























