एक्स्प्लोर
KBC 13: अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती शोमध्ये या तीन स्पर्धकांच्या डोक्यावर करोडपतीचा मुकुट
kbc
1/5

Crorepati Winner In KBC 13: अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या सीझन 13 मध्ये तीन करोडपती विजेते आहेत.
2/5

एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन राजस्थानची गीता सिंह गौर या शोची तिसरी करोडपती बनली आहे, चला तर बघूया कोणते स्पर्धक आहेत ज्यांच्या डोक्यावर करोडपतीचा मुकुट आहे.
Published at : 10 Nov 2021 10:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























