एक्स्प्लोर
Alia Bhatt : आलिया भट्टच्या नवीन लक्झरी कारची किंमत ऐकून व्हाल हैराण...
Alia Bhatt : आलिया भट्टच्या नवीन लक्झरी कारची किंमत ऐकून व्हाल हैराण...
![Alia Bhatt : आलिया भट्टच्या नवीन लक्झरी कारची किंमत ऐकून व्हाल हैराण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/9d59288e00d8125e4cd90a63bae0616d169780159918294_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Alia Bhatt
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/355a22436c6412ad11ba8542946c8c89971af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे.(Photo Credit : Facebook)
2/10
![आलियाला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/7af3a721eae8b9d5c8c52ef3916407e9cf6f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियाला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.(Photo Credit : Facebook)
3/10
![अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/7b573252a746725e045da4cb57fc5ed0841ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.(Photo Credit : Facebook)
4/10
![आलिया भट्टने नवरात्रीत आलिशान कार खरेदी केली आहे. (Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/782f86fe1b03a6fef66833d6ef63b735ec726.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया भट्टने नवरात्रीत आलिशान कार खरेदी केली आहे. (Photo Credit : Facebook)
5/10
![आलियाचा नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/f667a72219bbc2ce17b16786fb65c01b61e62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियाचा नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Photo Credit : Facebook)
6/10
![आलिया भट्टने रेंज रोवर Autobiography Long Wheel ही कार खरेदी केली आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/c380fce8a4360ede25b52b554c7f23f8f3f4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया भट्टने रेंज रोवर Autobiography Long Wheel ही कार खरेदी केली आहे.(Photo Credit : Facebook)
7/10
![रेंज रोवरच्या या नव्या मॉडेलची किंमत तब्बल 3.81 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/1ba2e5b5cbf4625f092c50334fee6724a7061.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेंज रोवरच्या या नव्या मॉडेलची किंमत तब्बल 3.81 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Facebook)
8/10
![अभिनेत्री आलिया भट्टने नव्या गाडीची पूजादेखील केली आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/83ba71fb20243ff95be58f9966933c2494e71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री आलिया भट्टने नव्या गाडीची पूजादेखील केली आहे.(Photo Credit : Facebook)
9/10
![आलिया भट्टकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या आलिशान गाड्यांमध्ये लँड रोवर-Range Rover Vogue, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या गाड्यांचा समावेश आहे. (Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/1171e19585382360d33216883a471d5652ced.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया भट्टकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या आलिशान गाड्यांमध्ये लँड रोवर-Range Rover Vogue, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या गाड्यांचा समावेश आहे. (Photo Credit : Facebook)
10/10
![आलियासह रणवीरकडेही (Ranbir Kapoor) अनेक चांगल्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात लँड रोवर रेंज ऑटोबायोग्राफी, ऑडी A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 या गाड्यांचा समावेश आहे.(Photo Credit : Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/ddad836795be5fc285628d4e114074ced201a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलियासह रणवीरकडेही (Ranbir Kapoor) अनेक चांगल्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात लँड रोवर रेंज ऑटोबायोग्राफी, ऑडी A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 या गाड्यांचा समावेश आहे.(Photo Credit : Facebook)
Published at : 20 Oct 2023 05:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)