एक्स्प्लोर
Alia Bhatt :गडद जांभळ्या रंगाचा ड्रेस, आणि अप्रतिम स्टाइल, पाहा आलिया भट्टचा नवा लूक!
आलिया भट्ट नुकतीच गुच्ची क्रूझ 2025 फॅशन शोमध्ये पोहोचली. जिथे तिने अतिशय स्टायलिश लूक दाखवला.
आलिया भट्ट
1/10

मेट गालानंतर, आलिया भट्टने न्यूयॉर्कमधील गुच्ची क्रूझ शो 2025 मध्ये सहभाग घेतला
2/10

या कार्यक्रमात ती अतिशय स्टायलिश अवतारात दिसली.
Published at : 15 May 2024 11:47 AM (IST)
आणखी पाहा























