एक्स्प्लोर
Cannes 2022: ऐश्वर्या रायचा लुक पाहून नाही हटणार नजर, काळ्या गाऊनमधले फोटो व्हायरल!
(photo:/lovely_aishwarya/ig)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्यासमोर आजही प्रत्येक अभिनेत्रीचा पराभव होतो. तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. जो तिला पाहतो तो फक्त बघतच राहतो.(photo:/lovely_aishwarya/ig)
2/8

गेल्या काही वर्षात ऐश्वर्याने अभिनयाच्या जगापासून काहीसं दूर केलंय हे नि:संशय, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती चर्चेत राहते.(photo:/lovely_aishwarya/ig)
Published at : 19 May 2022 04:36 PM (IST)
आणखी पाहा























