एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमच्या पडद्यामागच्या मैत्रीची जोरात चर्चा!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/f48a0fd1e6fff31b8e3ec162b91f7c50_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
tejashri
1/6
![‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/72e474a3e3d84dde3bd366fbe1ebf5781f0fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. (photo:tejashripradhan/ig)
2/6
![या मालिकेतील पात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतायत. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/7b179ff0a5c70276f8e9a8707704842b57f87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालिकेतील पात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतायत. (photo:tejashripradhan/ig)
3/6
![शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता आशुतोष पत्की यांच्या पडद्यामागच्या मैत्रीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/41ce272d9d98dd7c0505dc5618464817237b4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता आशुतोष पत्की यांच्या पडद्यामागच्या मैत्रीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. (photo:tejashripradhan/ig)
4/6
![याचं कारण म्हणजे तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिम्मित तेजश्रीने शेअर केलेली खास पोस्ट. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/d04b509df86f353ad448798293f2e09c47ef7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचं कारण म्हणजे तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिम्मित तेजश्रीने शेअर केलेली खास पोस्ट. (photo:tejashripradhan/ig)
5/6
![अभिनेत्री तेजश्री प्रधानने आशुतोषच्या बाढदिवसानिमित्त हा फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलाय. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/3f7ef766d39cb59b6744c6c5868d8441d245f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आशुतोषच्या बाढदिवसानिमित्त हा फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलाय. (photo:tejashripradhan/ig)
6/6
![या पोस्टमध्ये तेजश्रीनं आशुतोषचा उल्लेख पार्टनर असा केलाय. तेजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:tejashripradhan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/23/40c3c9d9ad64bd25355e1a2d95a4dfa85e813.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोस्टमध्ये तेजश्रीनं आशुतोषचा उल्लेख पार्टनर असा केलाय. तेजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:tejashripradhan/ig)
Published at : 23 Dec 2021 02:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion