एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रणबीर आलियाच्या लग्नानंतर कपूर हाउसमध्ये जोरदार पार्टी, वधू-वरांनी केक कापून साजरा केला आनंद!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/26bd7ceded984d76420009d68487fde9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
alia
1/5
![आलिया आता मिसेस कपूर झाली आहे आणि कपूर कुटुंबाने नव्या सुनेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गेल्या आठवड्यापासून लग्नाच्या चर्चा सुरू होत्या आणि आता अखेर रणबीर आलिया एक झाले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/0b0c490fe879df72006d1d6a373f05da811ad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया आता मिसेस कपूर झाली आहे आणि कपूर कुटुंबाने नव्या सुनेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. गेल्या आठवड्यापासून लग्नाच्या चर्चा सुरू होत्या आणि आता अखेर रणबीर आलिया एक झाले आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
2/5
![सात फेऱ्यांनंतर कपूर हाऊसमध्ये जोरदार पार्टी झाली आणि वधू-वरांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच हातात हात घालून वाईन सुद्धा प्यायली. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/4c70a92dd031114cec4982eda36e623e28ea3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सात फेऱ्यांनंतर कपूर हाऊसमध्ये जोरदार पार्टी झाली आणि वधू-वरांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच हातात हात घालून वाईन सुद्धा प्यायली. (फोटो - सोशल मीडिया)
3/5
![सोशल मीडियावर या पार्टीच्या अनेक फोटोंची चर्चा आहे आणि आलियाचे चाहते या फोटोंवर प्रेमाचा प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/8f7c6397fee1701748c160e6dd2392c578726.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर या पार्टीच्या अनेक फोटोंची चर्चा आहे आणि आलियाचे चाहते या फोटोंवर प्रेमाचा प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
4/5
![पोस्ट करत आलियाने घराच्या बाल्कनीत लग्न केल्याची माहिती दिली. दोघेही पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आणि आता त्यांनी या नात्याला नवे नाव दिले आहे. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/ce2f08982e9ebd42346cffe19ea83a1be670a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोस्ट करत आलियाने घराच्या बाल्कनीत लग्न केल्याची माहिती दिली. दोघेही पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आणि आता त्यांनी या नात्याला नवे नाव दिले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
5/5
![आलिया आणि रणबीर कपूर लग्नाचे कोणतेही रिसेप्शन करणार नाहीत. लग्नाचे सर्व विधी आटोपले. स्वतः नीतू कपूर यांनी ही माहिती दिली आहे. (फोटो - सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/27b898a7289e858892a7f84f06897283bf52e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आलिया आणि रणबीर कपूर लग्नाचे कोणतेही रिसेप्शन करणार नाहीत. लग्नाचे सर्व विधी आटोपले. स्वतः नीतू कपूर यांनी ही माहिती दिली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 15 Apr 2022 10:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion