एक्स्प्लोर
Actress Samantha : घटस्फोटानंतर संमाथाची मोठी उडी, हॉलीवुडच्या फिल्ममध्ये रंगवणार बायसेक्सुयल पात्र
अभिनेत्री समांथा
1/5

दाक्षिणात्य सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा (Samanth) मागील काही काळापासून तिच्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. दक्षिणचा सुपरस्टार नागार्जूनचा मुलगा आणि अभिनेता नागाचैतन्य आणि समांथा वेगळे होऊन काही दिवस झाले असतानाच आता समांथाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (सौजन्य - samantha twitter)
2/5

समांथा हॉलीवुड चित्रपटात पदार्पण करणार असून तिने सोशल मीडियाबाबत ही माहिती दिली. समांथा हॉलीवुड दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्या अरेंजमेंट ऑफ लव्ह या चित्रपटात काम करणार आहे. (सौजन्य - samantha twitter)
3/5

चित्रपटात समांथा एक बायसेक्सुयल पात्र रंगवणार आहे. समांथाने आतापर्यंत अनेक कठीण रोल निभावले असून हा देखील एक चॅलेंजिंग रोल असणार आहे. (सौजन्य - samantha twitter)
4/5

याबद्दल सांगताना संमाथा म्हणाली, 'मी मागील बऱ्याच काळापासून जॉनच्या प्रोजेक्ट्सना फॉलो करत असून अखेर मला त्यात काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. (सौजन्य - samantha twitter)
5/5

संमाथा नुकतीच फॅमिली मॅन या मनोज वाजपेयी हिरो असणाऱ्या हीट वेब सिरीजमध्ये झळकली होती. यातील तिची खलनायिकी भूमिका चांगलीच गाजली आहे. (सौजन्य - samantha twitter)
Published at : 26 Nov 2021 07:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
