एक्स्प्लोर
ये है बॉम्बे मेरी जान... हे फोटो पाहून तुम्ही सोनाली आणि मुंबईच्या प्रेमात नक्की पडाल!
सौंदर्य, अदाकारी आणि नृत्यशैलीच्या माध्यमातून चर्चेत राहणाऱ्या सोनालीने नवं फोटोशूट केलंय..
सोनाली कुलकर्णी
1/10

मराठी सिनेविश्वात ‘अप्सरा’ म्हणून सोनाली कुलकर्णी हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोनालीने मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Published at : 01 Jul 2025 11:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























