एक्स्प्लोर
बदन पे सितारे लपेटे हुए.. शहनाझ गिलचा सिल्वर लुक; फोटो पहाच!
बिग बॉसने शहनाझला ओळख दिली. तिला नाव दिलं. तिच्या अभिनयायोबतच तिच्या व्यक्तीमत्वावर प्रेम करणारा चाहता वर्ग दिला. बिग बॉस 13 मधली शहनाझ तगडी स्पर्धक होती.
शहनाझ गिल
1/10

शहनाझ गिल… (shehnaaz kaur gill) जिच्यामुळं बिग बॉसचा 13 वा सिझन सर्वाधिक गाजला.
2/10

शहनाझ गिल ही मूळची पंजाबची. तिने 2015 मध्ये ‘शिव दी किताब’ या म्युझीक व्हीडिओमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.
Published at : 14 May 2025 03:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























