एक्स्प्लोर
PHOTO: 'दिल बेचारा'फेम संजना संघीचा क्लासी अवतार; काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
1/7

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2/7

संजना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Published at : 24 Jul 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























