एक्स्प्लोर
Samantha: हिंदी भाषेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर समंथानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष..
samantha
1/6

Samantha : पुष्पा द राइज या (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/6

सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते. समंथा मुंबई एअपोर्टवर असाताना नुकताच एका व्यक्तीनं तिला प्रश्न विचारला की, 'तुला हिंदी बोलता येतं का?'. या प्रश्नाला समंथानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
Published at : 11 Mar 2022 05:01 PM (IST)
आणखी पाहा























