एक्स्प्लोर
Rubina Dialik : 'बिग बॉस 14' विजेत्या रुबिनाचा देसी अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
बिग बॉस हिंदीचा १४ वा सीझन जिंकल्यानंतर रुबिनाने भरपूर लोकप्रियता मिळवली.
रुबिना
1/7

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका छोटी बहूमध्ये राधिकाची भूमिका साकारून अभिनेत्री रुबिना दिलैकने घराघरात आपले नाव निर्माण केले होते.
2/7

बिग बॉस हिंदीचा १४ वा सीझन जिंकल्यानंतर रुबिनाने भरपूर लोकप्रियता मिळवली.
Published at : 04 Feb 2025 04:27 PM (IST)
आणखी पाहा