एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा रॉयल लूक; फोटो पाहाच!
,rinku rajguru
1/8

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सध्या तिच्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/8

झिम्मा-2 या चित्रपटानंतर रिंकू ही आणखी एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/8

2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
4/8

या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले. या चित्रपटामुळे रिंकू ही ‘आर्ची’ या नावानं ओळखली जाऊ लागली.
5/8

‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.
6/8

याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती.
7/8

रिंकूने नुकताच तिचा एक रॉयल लूक शेअर केला आहे ज्यात ती पांढऱ्या साडीमध्ये दिसत आहे.
8/8

केसात गुलाब अन् साजेसा मेकअप रिंकूवर खूपच खुलून दिसत आहे.
Published at : 27 Nov 2023 12:54 PM (IST)
आणखी पाहा























