एक्स्प्लोर
Rashami Desai : रश्मी देसाईचा लूक पाहून चाहते झाले बेभान; पाहा मनमोहक फोटो!
(photo:imrashamidesai/ig)
1/6

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कधी बोल्ड फोटो तर कधी डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.(photo:imrashamidesai/ig)
2/6

जेव्हापासून ही अभिनेत्री 'बिग बॉस 13' चा भाग बनली आहे, तेव्हापासून तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे.(photo:imrashamidesai/ig)
3/6

या अभिनेत्रीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचबरोबर तिच्या ग्लॅमरस स्टाइलचे चाहतेही वेडे आहेत.(photo:imrashamidesai/ig)
4/6

रश्मीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते त्याचे कौतुक करताना भरपूर कमेंट करत आहेत.(photo:imrashamidesai/ig)
5/6

विशेष म्हणजे रश्मी आजकाल एकता कपूरच्या टीव्ही शो 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. या शोमध्ये चाहत्यांना तिचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं, ज्याला खूप पसंतीही मिळत आहे. (photo:imrashamidesai/ig)
6/6

याशिवाय ती नेहा भसीनच्या 'परवाह' या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसत आहे.(photo:imrashamidesai/ig)
Published at : 15 May 2022 12:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















