एक्स्प्लोर
म्हाळसाचं जणू.. कोल्हापुरी साज घालून सजली अभिनेत्री प्राजक्ता माळी; चाहते घायाळ!
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो (Saree Look Photos) शेअर केले आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी
1/8

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/8

तिच्या मराठमोळ्या सौंदर्याने आणि पारंपरिक पोशाखांमध्ये असलेल्या आकर्षकतेने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.
Published at : 22 May 2025 11:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























