एक्स्प्लोर
PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष!
जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
![जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/7835d4b6384b26d501fb0fdebcaf1b881710836710296289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Janhavi Kapoo
1/7
![श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/2b08500881f4289674ce7f0cf589797dcb631.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली.
2/7
![जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/1a39592cb9323fad322722165fb52df2b4fca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे.
3/7
![जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/158b802418153bd322dc2ae946fc515989908.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
4/7
![जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/7e78070db606833d50f59ede0655ca3ab4a7c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
5/7
![जान्हवी नुकतीच एका अवॉर्ड नाईट मध्ये पोहचली होती, यावेळी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/10df83cf39c2499d9bda712640e031ac98408.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी नुकतीच एका अवॉर्ड नाईट मध्ये पोहचली होती, यावेळी तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.
6/7
![जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर या गोल्डन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/9610d2f4a433345100aec0300cdd426c8d08e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर या गोल्डन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
7/7
![अभिनेत्रीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/19/079d8d1c6d2b650bac8bc8d1d84d3867eee8d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने आजवर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Published at : 19 Mar 2024 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)