एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: मालदीवमध्ये दिव्यांका त्रिपाठीचा बोल्ड अंदाज; पतीसोबत शेअर केला रोमँटिक फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/4c3b4941b6ed73772a83b934ef0f249a1658296407_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
1/5
![टीव्हीची संस्कारी सून दिव्यांका त्रिपाठी तिच्या साडीतल्या लुकसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/b663e4c4c669e74670f02b192b7e2a5813aa5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्हीची संस्कारी सून दिव्यांका त्रिपाठी तिच्या साडीतल्या लुकसाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
2/5
![सिंपल आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसणार्या टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत दिव्यांका त्रिपाठीचा समावेश होतो. ती अनेकदा तिच्या उत्कृष्ट लूकने चाहत्यांना प्रभावित करते.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/b2de484c68c5c2e8e1997a30fc2fb254b88aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंपल आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसणार्या टीव्ही अभिनेत्रींच्या यादीत दिव्यांका त्रिपाठीचा समावेश होतो. ती अनेकदा तिच्या उत्कृष्ट लूकने चाहत्यांना प्रभावित करते.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
3/5
![पण यावेळी तिने नवरा विवेक दहियासोबतचे तिचे बोल्ड रोमँटिक फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. दिव्यांका त्रिपाठी सध्या पती विवेक दहियासोबत सुट्टीवर आहे. यादरम्यान अभिनेत्रीने तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/278f119deb7e99e096fb8232292ad2c1d8702.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण यावेळी तिने नवरा विवेक दहियासोबतचे तिचे बोल्ड रोमँटिक फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. दिव्यांका त्रिपाठी सध्या पती विवेक दहियासोबत सुट्टीवर आहे. यादरम्यान अभिनेत्रीने तिचा बोल्ड फोटो शेअर केला आहे.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
4/5
![दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया मालदीवला व्हेकेशनसाठी गेले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे तिचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/8cde3d0a967e5ddc50b67ddae4ffe3f2d42c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया मालदीवला व्हेकेशनसाठी गेले आहेत. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे तिचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
5/5
![अभिनेत्रीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. याआधी तुम्ही दिव्यांकाचा असा अवतार क्वचितच पाहिला असेल.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/2aff907a661d303dddeeab4764b40244552fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. याआधी तुम्ही दिव्यांकाचा असा अवतार क्वचितच पाहिला असेल.(फोटो सौजन्य:divyankatripathidahiya/इन्टाग्राम)
Published at : 20 Jul 2022 11:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)