एक्स्प्लोर
In Pics : अमृता खानविलकर देतेय फिटनेस आणि सकारात्मकतेचा मंत्र

(सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
1/6

कोरोना काळात फिटनेस अर्थात शारीरिक सुदृढतेकडेच सर्वांचं लक्ष दिसून आलं. पण, काही मंडळी मात्र याआधीपासूनच फिटनेसला प्राधान्य देताना दिसत आहेत. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
2/6

अशाच काही मंडळींपैकी एक ओळखीचं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हिचं. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
3/6

अमृता एकाएकी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिनं नुकत्याच केलेल्या काही सोशल मीडिया पोस्ट. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
4/6

योगसाधनेचं नेमकं महत्त्वं काय आणि त्याचं स्वरुप कसं असतं याबाबत ती सर्वांनाच या पोस्टमधून जागृत करताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
5/6

विश्वास ठेवाल, तर सर्वकाही शक्य आहे असं ती कॅप्शनच्या माध्यमातून फॉलोअर्सना सांगते. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
6/6

अमृताच्या या पोस्ट आणि तिचे कॅप्शन पाहता ती सर्वांना फिटनेस मंत्र देण्यासोबतच सकारात्मकतेचा मंत्रही देत आहे. (सर्व छायाचित्र - अमृता खानविलकर/ इन्स्टाग्राम)
Published at : 01 Jun 2021 07:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
