एक्स्प्लोर
मुलीच्या खासगी आयुष्याबाबत चर्चा होताच प्रिया बेर्डे यांच्याकडून महत्त्वाचा खुलासा
1/7

किंबहुना प्रेमच्या कुटुंबीयांशीही आपलं चांगलं नातं असल्याची बाब त्यांनी मांडली. परिणामी स्वानंदी आणि प्रेममध्येही हे मैत्रीचं नातं आहे, असं त्यांनी सांगितलं.
2/7

कुणी हा तिचा प्रियकर असल्याचं म्हटलं तर, कुणी थेट ही चर्चा लग्नापर्यंतही नेली. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर स्वानंदीकडून ही पोस्ट डिलीटही करण्यात आली. बरं, तेव्हाही चर्चांनी जो धरला.
Published at :
आणखी पाहा






















