एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बर्थडे वीक साजरा करण्यासाठी अभिज्ञा पोहचली काश्मीरला; फोटो पाहाचं!
खुलता कळी खुलेना,तुला पाहते रे, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये अभिज्ञानं काम केलं, तुला पाहते रे या मालिकेमध्ये तिनं मायरा ही भूमिका साकारली होती.
![खुलता कळी खुलेना,तुला पाहते रे, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये अभिज्ञानं काम केलं, तुला पाहते रे या मालिकेमध्ये तिनं मायरा ही भूमिका साकारली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/878b41a810aab591ad3c9c6c2cef62981711518641829289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:abhidnya.u.b/ig)
1/9
![अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/b8ed9f2193e6e94fb17cad02f3385efcce3e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:abhidnya.u.b/ig)
2/9
![अभिज्ञा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/b5d5229d6f0065c00ace04a08878b1243a5e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:abhidnya.u.b/ig)
3/9
![अभिज्ञानं मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञा अनेकवेळा मेहुलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/6c1e863f5d6befd4f3f4009b254de2a472e67.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञानं मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञा अनेकवेळा मेहुलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (photo:abhidnya.u.b/ig)
4/9
![अभिज्ञा सध्या तिचा नवरा मेहुल पै यासोबत बर्थडे व्हेकेशन एन्जॉय करत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/f5f558bf0a8aabcc3d919be9bf23ceeb139ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञा सध्या तिचा नवरा मेहुल पै यासोबत बर्थडे व्हेकेशन एन्जॉय करत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
5/9
![वाढदिवसानिमित्त अभिज्ञा काश्मीर फिरताना दिसत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/8f38199cb219753d63189ab7f825b9d9377c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसानिमित्त अभिज्ञा काश्मीर फिरताना दिसत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
6/9
![काश्मीर वाला बर्थडे म्हणत तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे फोटो शेअर केले आहेत.(photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/e7f0aa38d5309de521501afbe7e5cdf0b2f27.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काश्मीर वाला बर्थडे म्हणत तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे फोटो शेअर केले आहेत.(photo:abhidnya.u.b/ig)
7/9
![यात अभिज्ञा बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/38b8c8d35e3f20222261eed17f104dd6779da.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात अभिज्ञा बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. photo:abhidnya.u.b/ig)
8/9
![पिवळ्या जॅकेट मध्ये अभिज्ञा फारच सुंदर दिसत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/093293989a0ad55b50b5a25e3d093acd658cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिवळ्या जॅकेट मध्ये अभिज्ञा फारच सुंदर दिसत आहे.(photo:abhidnya.u.b/ig)
9/9
![यावेळी अभिज्ञाने शिकाराचाही आनंद घेतलाय.(photo:abhidnya.u.b/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/da248e2f05e89405daa1affaee0c8b1232f9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिज्ञाने शिकाराचाही आनंद घेतलाय.(photo:abhidnya.u.b/ig)
Published at : 27 Mar 2024 12:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)