एक्स्प्लोर
PHOTO: थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये आरती सिंहचा ग्लॅमरस अवतार; फोटो पाहाच!
Arti Singh Photos:आरती सिंह सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांना व्हेकेशनची झलकही दाखवत आहे.
(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
1/7

गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह सध्या युरोप व्हेकेशनवर आहे. अशा परिस्थितीत ती तिचे एकापेक्षा एक सिझलिंग फोटो शेअर करण्यात मग्न आहे.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
2/7

अलीकडेच आरती सिंहने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने प्रिंटेड थाई हाय स्लिट ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:artisingh5/इंस्टाग्राम)
Published at : 08 Aug 2022 04:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























