एक्स्प्लोर

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी'मध्ये 'मोह', 'क्रोध'दोन नव्या षड्रिपूंचं आगमन; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची होणार दमदार एन्ट्री!

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या कथानकात आता एक नवं वळण येणार आहे. मायेचा विनाश होईल की ती देवीला शरण जाईल हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे.

1/8
पट्टीग्रंथातील मंत्रोच्चार, गूढ प्रकाशयोजना, भीषण ध्वनी आणि वेगवेगळ्या आहुतींच्या माध्यमातून ‘क्रोध’ आणि ‘मोह’ या दोन शक्तींना जागृत केलं जाणार आहे. मालिकेत 'मोह' षड्रिपूंचे  मोहिनी रूप अभिनेत्री जान्हवी किल्लेकर साकारणार आहे.

2/8
आजपासून सुरू होत असलेल्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार आहे. महिषासुराच्या क्रूर यज्ञक्रीयेने आणि दितीच्या सूचनेनुसार आता षड्रिपूंच्या शक्तीला आवाहन करण्यात आलं आहे.

3/8
कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' आणि ‘बिग बॉस मराठी’सारख्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेली जान्हवी आता 'आई तुळजाभवानी'मध्ये एक वेगळी, अनोखी भूमिका साकारताना दिसणार आहे.

4/8
"आई तुळजाभवानी" मालिकेत मोहची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली, मालिकेत मी मोहरूपी मोहिनी ही भूमिका साकारणार आहे... मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपचं वेगळी. त्यामुळे ही भूमिका मिळाल्यावर सुरुवातीला मला थोडं दडपण आलं होतं. कारण ही भूमिका केवळ निगेटिव्ह शेडची नाही तर त्यात समोरच्याला मोहित करण्याची लकब आहे.
5/8
त्यामुळेच ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. कॉस्च्यूम्स खूपच जड आहेत, साडी ज्या विशिष्ट पद्धतीने नेसवली आहे तीदेखील खूप वेगळी आहे, केशभूषा आगळीवेगळी आहे.  मायथॉलॉजिकल शो आहे, आणि भाषाही खूपच वेगळी आणि अवघड आहे. या सगळ्यामुळे ही भूमिका साकारणं एक वेगळाच अनुभव आहे. मी पहिल्यांदाच अशी भूमिका करते आहे खात्री आहे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल
त्यामुळेच ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. कॉस्च्यूम्स खूपच जड आहेत, साडी ज्या विशिष्ट पद्धतीने नेसवली आहे तीदेखील खूप वेगळी आहे, केशभूषा आगळीवेगळी आहे. मायथॉलॉजिकल शो आहे, आणि भाषाही खूपच वेगळी आणि अवघड आहे. या सगळ्यामुळे ही भूमिका साकारणं एक वेगळाच अनुभव आहे. मी पहिल्यांदाच अशी भूमिका करते आहे खात्री आहे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल".
6/8
एकीकडे ‘क्रोध’ ही उग्र आणि आक्रमक उर्जा भयंकर लाव्हा रसासोबत अवतरते, तर दुसरीकडे ‘मोह’ एक मोहक, लालित्यपूर्ण आणि नखरेल पण धोका असलेली शक्ती बनून समोर येते.

7/8
"तुळजा सावध रहा, आम्ही एकाच संकटाची दोन टोकं आहोत! एक जाळतो… एक गुंतवतो पण दोघंही संपवतो!" – असा इशारा देत क्रोध आणि मोह आता देवीसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातही मोहाचा मोह.. मोहिनीचा पाश..,भुलवून करते कायमचा नाश..म्हणणारी मोहरूपी मोहिनी प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे, कारण जान्हवी किल्लेकर ही अभिनयसंपन्न रूपवती ही भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेत असलेला मोहकपणा आणि आक्रमकपणा, त्याला क्रोधाची मिळालेली साथ हे तुळजासमोर मोठे आव्हान म्हणून उभे राहणार आहे.
8/8
क्रोध आणि मोहच्या येण्याने मालिकेत रंगत, गूढता तिप्पट वाढणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये महिषासुराचे डावपेच, मोह आणि क्रोध यांची ताकद, आणि त्यांच्यासमोर आई तुळजाभवानीच्या बालरूप जगदंबेची सज्जता हे सर्व रंगतदार पैलू प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत.  जगदंबा यांना कशी सामोरी जाणार ? कसे त्यांचे वार परतवून लावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर

चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : मतदार याद्यांवरून रणकंदन, आयोगाच्या उत्तराने विरोधक संतप्त
Voter List Row : मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगावर चौफेर टीका Special Report
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन

Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget