एक्स्प्लोर
22 Years Of Hum Dil De Chuke Sanam : हम दिल दे चुके सनमला 22 वर्ष पूर्ण, अजयने शेअर केले UNSEEN फोटो
Hum Dil De Chuke Sanam
1/8

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाने 22 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. (Image courtesy - @ajaydevgn/Instagram)
2/8

आज या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाले आहेत. (Image courtesy - @ajaydevgn/Instagram)
3/8

ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने इतिहास रचला होता. (Image courtesy - @ajaydevgn/Instagram)
4/8

हा चित्रपट त्या वेळी बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. (Image courtesy – File Photo)
5/8

चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. (Image courtesy – File Photo)
6/8

ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अजय देवगन सारख्या स्टारकास्टने इतिहास रचला होता. (Image courtesy – File Photo)
7/8

हा चित्रपट त्या वेळी बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. (Image courtesy – File Photo)
8/8

चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. (Image courtesy – File Photo)
Published at : 18 Jun 2021 07:08 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
















