एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : 11 वर्ष सहजीवनाची; अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/98993db0d94bcea48f6f24aa3d46670c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:alluarjunonline/ig)
1/6
![अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आहे. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/bc2aba256514621b7dfa6b8b0c7c52cea5626.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासोबत लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला आहे. (photo:alluarjunonline/ig)
2/6
![वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/397f984a3f905b701531251de74df29394ecc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:alluarjunonline/ig)
3/6
![या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा आणि त्यांची दोन मुले अयान आणि अरहादेखील दिसत आहेत. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/5c991cc48ba1de7bd7207fa85537ec40b3053.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा आणि त्यांची दोन मुले अयान आणि अरहादेखील दिसत आहेत. (photo:alluarjunonline/ig)
4/6
![अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/7d1af6f79bbb8794e4d3e2adbab7a4f41919a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (photo:alluarjunonline/ig)
5/6
![अल्लू अर्जुन आणि स्नेहा 11 मार्च 2011 रोजी लग्नबंधनात अडकले होते. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/5252455fbf61ecd59b16046c3910b9cb310a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुन आणि स्नेहा 11 मार्च 2011 रोजी लग्नबंधनात अडकले होते. (photo:alluarjunonline/ig)
6/6
![त्यांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. अल्लू अर्जुन आणि स्नेहाची प्रेमकहाणी फिल्मी आहे. अल्लू आणि स्नेहाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंड्ने घडवून आणली होती. (photo:alluarjunonline/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/07/01d9e1bbba08efd8b102f5e7ae8cdd60c1f7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. अल्लू अर्जुन आणि स्नेहाची प्रेमकहाणी फिल्मी आहे. अल्लू आणि स्नेहाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंड्ने घडवून आणली होती. (photo:alluarjunonline/ig)
Published at : 07 Mar 2022 01:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion