एक्स्प्लोर
PHOTOS: वाढदिवसाची सुरुवात बाप्पांच्या चरणी; अमृता खानविलकरने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
अमृता काही दिवसांपूर्वी आईसोबत बालीतील निसर्गात झोका घेताना दिसली होती. आज वाढदिवसाची सुरुवात तिनं बाप्पाचं दर्शन घेत केलीय.
Amruta Khanvilkar
1/5

आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीसह हिंदीतही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे.
2/5

वाढदिवसाच्या निमित्ताने अमृताने आज सिद्धिविनायक गणपतीच दर्शन घेतलं.
Published at : 23 Nov 2025 11:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























