एक्स्प्लोर
Ajit Pawar : कुटुंबाने साथ सोडली, आता अजितदादांना आईचाच आधार; मतदानापूर्वी इमोशनल फोटो केला शेअर
Ajit Pawar Maharashtra Assembly Election 2024 Voting : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
Ajit Pawar Maharashtra Assembly Election 2024 Voting
1/7

आज राज्यभरात विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतेय.
2/7

यासाठीच राज्यभरातील मतदार मोठ्या उत्साहात सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडतायत.
3/7

त्याचबरोबर आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
4/7

या संदर्भात अजित पवारांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'आज काटेवाडीत या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.'
5/7

'राज्यातील जनतेनं घराबाहेर पडून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा, अमूल्य मत अचूक नेतृत्वाला द्यावे.'
6/7

तसेच, लोकशाही आणखी बळकट करण्यात मोलाची भूमिका पार पाडावी, असं आवाहन आहे.'
7/7

'आज मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेतला.'
Published at : 20 Nov 2024 10:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























