एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दिलासादायक! घाऊक महागाई दराने गाठला 21 महिन्यातील नीचांक
नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरला आहे. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाईचा दर मागील 21 महिन्यानंतरचा नीचांक दर आहे.
![नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरला आहे. नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाईचा दर मागील 21 महिन्यानंतरचा नीचांक दर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/e3c8cc8cd3f60edf6f8dd152a3bf709f1671017489505290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
WPI: दिलासादायक! घाऊक महागाई दराने गाठला 21 महिन्यातील नीचांक
1/10
![नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) मोठी घट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/f5927995e9cebae85a1776d4d3c0e7d21b572.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात (Inflation Rate) मोठी घट झाली.
2/10
![नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा ( Wholesale Price Index) दर 5.85 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/63254f9c6cccc2059c19d5555f870ac71038f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा ( Wholesale Price Index) दर 5.85 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
3/10
![मागील 21 महिन्यातील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/4efdd2f969559e8b1c92e99f32ded48e95ee6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील 21 महिन्यातील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर आहे.
4/10
![वाणिज्य मंत्रालयाने आज घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी, WPI महागाई दर 10.55 टक्क्यांच्या पातळीवर होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/2de40e0d504f583cda7465979f958a9880cbe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणिज्य मंत्रालयाने आज घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी, WPI महागाई दर 10.55 टक्क्यांच्या पातळीवर होता.
5/10
![नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर 4.70 टक्क्यांनी घसरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/3fb5ed13afe8714a7e5d13ee506003ddbe97d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर 4.70 टक्क्यांनी घसरला आहे.
6/10
![ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्के होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/135007e7085979a7d5b41ce54c0e54d7d23ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्के होता.
7/10
![मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/f99687dd719c4e8bc6a39e946c3d9ef7e90b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता.
8/10
![ऑक्टोबरमध्ये घाऊक निर्देशांकात 0.39 टक्के वाढ दिसून आली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्यांनी घट झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/4efdd2f969559e8b1c92e99f32ded48e4f07b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्टोबरमध्ये घाऊक निर्देशांकात 0.39 टक्के वाढ दिसून आली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्यांनी घट झाली.
9/10
![अन्नधान्याची महागाई ही मागील 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 2.17 टक्क्यांवर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/3fb5ed13afe8714a7e5d13ee506003ddfd255.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अन्नधान्याची महागाई ही मागील 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 2.17 टक्क्यांवर आली आहे.
10/10
![इंधन आणि विजेचा महागाई दरही ऑक्टोबरमधील 23.17 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 17.35 टक्क्यांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/14/f99687dd719c4e8bc6a39e946c3d9ef75e344.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंधन आणि विजेचा महागाई दरही ऑक्टोबरमधील 23.17 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 17.35 टक्क्यांवर आला आहे.
Published at : 14 Dec 2022 05:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)