एक्स्प्लोर
अनेकवेळा ट्राय करूनही आयपीओ अलॉट होत नाहीये? फक्त 'या' चार ट्रिक वापरा, काम झालंच म्हणून समजा!
खालील ट्रिक वापरल्या तर तुम्हाला आयपीओ अलॉट होण्याची शक्यता वाढते. गेल्या काही दिवसांत आलेल्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत.
ipo allotment five tricks (फोटो सौजन्य- META AI)
1/6

अनेकवेळा आयपीओसाठी अर्ज करुनही अनेकदा तो अलॉट होत नाही. तसे होऊ नये म्हणून काही ट्रिक वापरता येतील. यातील पहिली ट्रिक म्हणजे कंपनीने निश्चित केलेल्या प्राईज बँडवर तुम्ही आयपीओ खरेदी करायला पाहिजे. तसे केल्यास आयपीओ अलॉट होण्याची शक्यता वाढते समजा एखाद्या आयपीओचा किंमत पट्टा हा 95-100 रुपये आहे. तर गुंतवणूक करताना 100 रुपयांच्यावर म्हणजेच प्राईस बँडवर बोली लावली पाहिजे.
2/6

आयपीओ अलॉट व्हावा असे वाटत असेल तर एकापेक्षा अधिक खात्यावरून गुंतवणूक करायला हवी. एकाच अकाऊंटवरून आयपीओसाठी मोठी बोल करू नये. ओव्हर सबस्क्राईब होण्याची शक्यता असणाऱ्या आयपीओसाठी ही ट्रिक फायदेशीर ठरू शकते.
Published at : 24 Sep 2024 02:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















