एक्स्प्लोर
Swiggy : स्विगीवरून जेवण मागवताय? लवकरच त्यावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल
Swiggy : स्विगीवरून जेवण मागवताय? लवकरच त्यावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल
swiggy may raise It platform fee from online food order consumer to pay additional fees
1/9

फूड डिलिव्हरी अॅग्रीगेटर स्विगी (Swiggy) त्याचा IPO बाजारात आणणार असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून आहेत. पण आयपीओ लाँच करण्यापूर्वी कंपनी असा निर्णय घेणार आहे ज्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. (Photo Credit : freepik )
2/9

स्विगी त्याची प्लॅटफॉर्म फी वाढवण्याच्या तयारीत आहे. स्विगी सध्या प्लॅटफॉर्म फी म्हणून प्रति ऑर्डर 5 रुपये आकारत आहे. ते आता दुप्पट करण्यात येणार असून यापुढे ते 10 रुपये इतके आकारण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)
Published at : 23 Jan 2024 05:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज





















