एक्स्प्लोर

चिंता सोडा! तज्ज्ञांनी सांगितलेले 'या' सहा कंपन्यांचे शेअर खरेदी करा अन् व्हा मालामाल!

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्याभरासाठी हे शेअर्स खरेदी केल्यास चांगला नफा मिळू शकतो, असा या तज्ज्ञांचा दावा आहे.

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्याभरासाठी हे शेअर्स खरेदी केल्यास चांगला नफा मिळू शकतो, असा या तज्ज्ञांचा दावा आहे.

stock market (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)

1/5
भांडवली बाजाराच्या नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या आठवड्यात कोणकोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात, याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भांडवली बाजाराच्या नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या आठवड्यात कोणकोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात, याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
2/5
गुंतवणूकदार तज्ज्ञ राकेश बंसल यांनी ब्रिटानिया या कंपनीच्या शेअरची स्टॉक ऑफ द वीक म्हणून निवड केली आहे. हा शेअर खरेदी करताना 4814 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 4730  रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यासह त्यांनी Raillis India हा शेअरदेखील खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी 287 टार्गेट प्राईस आणि 263 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा असे राकेश बंसल यांनी म्हटले आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात सोन्याच्या दरात होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात सोन्याच्या दरात होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती 
FPI : विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले, नेमकी कारणं काय? 
विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात थांबेनात, जूनच्या 10 दिवसात 62853 कोटी काढून घेतले
Gold Rate : सोने 5 दिवसांमध्ये 4919 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात उच्चांकाच्या तुलनेत 2 लाखांची घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
सोने 5 दिवसांमध्ये 4919 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात उच्चांकाच्या तुलनेत 2 लाखांची घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू,  रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget