एक्स्प्लोर
Stock Market Crash: शेअर बाजारात भूकंप
Stock Market Crash: शेअर बाजार हादरला, कोणत्या कंपन्यांचे शेअर्स पडले?
Stock Market Crash
1/7

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर देशांवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटत आहेत.
2/7

त्यामुळे सोमवारी आशियाई भांडवली बाजारापाठोपाठ भारतातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली.
3/7

शेअर बाजार उघडताच टाटा-रिलायन्सचे शेअरही कोसळले.
4/7

सर्व 30 मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खराब व्यवहारात होते. दरम्यान, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आणि तो 10.43 टक्क्यांनी घसरून 125.80 रुपयांवर आला आहे.
5/7

टाटा मोटर्स शेअर (8.29%), इन्फोसिस शेअर (7.01%), टेक महिंद्रा शेअर (6.85%), एलटी शेअर (6.19%), एचसीएल टेक शेअर (5.95%)
6/7

अदानी पोर्ट्स शेअर (5.54%), टीसीएस शेअर (4.99%), रिलायन्स शेअर (4.55%), 4.04 एनटीपीसी शेअर (4.55%) घसरले आहेत.
7/7

याशिवाय मारुती शेअर, कोटक बँक शेअर, ॲक्सिस बँक शेअर, इंडसइंड बँक शेअर, टायटन शेअर, एसबीआय शेअर, बजाज फायनान्स शेअर, एचडीएफसी बँक शेअर, आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये 2-3 टक्क्यांची घसरण दिसून आली.
Published at : 07 Apr 2025 10:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























