एक्स्प्लोर
SBI : स्टेट बँकेचा देशातील सर्वात मोठा QIP यशस्वी, 25 हजार कोटींची उभारणी, एलआयसीनं बाजी मारली, सर्वाधिक शेअर खरेदी
SBI QIP Plan : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा QIP द्वारे पैसे उभारणीचा प्लॅन यशस्वी झाला आहे.
एसबीआयचा क्यूआयपी यशस्वी
1/5

स्टेट बँक ऑफ इंडियानं QIP द्वारे यशस्वीपणे 25 हजार कोटी रुपयांची उभारणी केली आहे. QIP द्वारे पैसे उभारणीचा स्टेट बँकेचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे स्टेट बँकेनं 25 हजार कोटी रुपयांची उभारणी केलीय.
2/5

स्टेट बँक ऑफ इंडियानं 305.0 दशलक्ष शेअरची विक्री क्यूआयपीद्वारे केली. QIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्टॉक 0.9 टक्के सवलतीसह 817 रुपये प्रतिशेअर नुसार देण्यात आले.
Published at : 22 Jul 2025 05:06 PM (IST)
आणखी पाहा























