एक्स्प्लोर
Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतील गुंतवणूक लय भारी; चांगला परतावा आणि कर सवलतही!
Indian Post Office Investment Schemes: भारतीय पोस्ट विभागाच्यावतीने विविध गुंतवणूक योजना चालवण्यात येते. या योजना जोखीममुक्त समजल्या जातात.
Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतील गुंतवणूक लय भारी; चांगला परतावा आणि कर सवलतही!
1/11

पोस्ट विभागाच्या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते.
2/11

पोस्ट विभागाच्या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते.
3/11

या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सरकारी हमी मिळते.
4/11

त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्याचा धोका कमी असतो.
5/11

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत तुम्हाला सरकारची हमी मिळते.
6/11

या योजनेत तुम्ही तुमचे पैसे एकूण 5 वर्षांसाठी गुंतवू शकता.
7/11

यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा मिळतो.
8/11

NSC योजनेत, गुंतवणूकदाराला वार्षिक आधारावर 6.8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.
9/11

या योजनेअंतर्गत, तुम्हाला आयकर सवलत कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.
10/11

या योजनेअंतर्गत तुम्ही संयुक्त खातेदेखील उघडू शकता. 10 वर्षांवरील मुलेदेखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
11/11

जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपयापर्यंत व्याज मिळेल.
Published at : 18 Dec 2022 02:25 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























