एक्स्प्लोर

Paytm Payments Bank Crisis : पेटीएम पेमेंट बँक होणार बंद; Paytmला आहेत हे आघाडीचे 'टॉप 5' पर्याय!

पेटीएम पेमेंट बँक आपले कामकाज थांबवत असल्यामुळे डिजिटल पेमेंट्सचा नवीन पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. उत्तमोत्तम पर्यायांच्या आमच्या या खास तयार केलेल्या संग्रहाच्या माध्यमातून अनिश्चितता दूर करा आणि सोयीस्कर सुविधांचे स्वागत करा!

1/13
विनाकटकट व्यवहारांपासून ते नवोन्मेष्कारी सुविधांपर्यंत तुमच्या बँकिंगविषयक गरजांसाठी सर्वांत अनुकूल पर्याय निवडा आणि आर्थिक व्यवहारांच्या भविष्यकालीन पर्यायासह काळाच्या पुढे राहा. (Photo Credit : ABP Majha )

2/13
फोनपे (PhonePe): फोनपे पैसे चुकते करण्यासाठी, पैशाच्या हस्तांतरासाठी आणि मोबाइल फोन्स रिचार्ड करण्यासाठी अखंडित व संरक्षित मार्ग देऊ करतो. यूजर-फ्रेण्डली इंटरफेस आणि व्यापाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून फोनपे दैनंदिन व्यवहार देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी सुलभ करून देते. (Photo Credit : ABP Majha )

3/13
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि विश्वासू बँकिंग सहयोगींचे पाठबळ असलेली आणि फोनपे सेवा खात्रीशीरता व सोय यांची निश्चिती करते. त्यामुळेच ती डिजिटल बँकिंगच्या गरजांसाठी पसंतीचा पर्याय ठरत आहे. (Photo Credit : ABP Majha )

4/13
मोबिक्विक (MobiKwik): अत्याधुनिक एनक्रिप्शन आणि सर्वोच्च दर्जाच्या सुरक्षितता सुविधांच्या जोरावर मोबिक्वि‍क वापरकर्त्याला सुरक्षित व्यवहार करण्याची मुभा देते. त्यामुळे आर्थिक उपक्रम निश्चिंत मनाने करणे शक्य होते. मोबिक्विक वॉलेटसह अनेक डिजिटल वित्तीय सोल्यूशन्सचा सर्वसमावेशक समूह मोबिक्विक देऊ करते. (Photo Credit : ABP Majha )

5/13
त्यामुळे रिचार्ज ते बिले चुकती करणे आणि ऑनलाइन खरेदी अशी व्यवहारांची विस्तृत श्रेणी शक्य होते. मोबिक्विक यूपीआय एकात्मीकरणामुळे दोन बँक खात्यांतील हस्तांतर व्यवहार अखंडितपणे होतात. वापरकर्त्याला लवचिकतेने व्यवहार करता येतात. (Photo Credit : ABP Majha )

6/13
झिप पे लेटरच्या माध्यमातून मोबिक्विक ग्राहकांना आत्ता खरेदी करून नंतर पैसे देण्याची सुविधा देते. त्यामुळे ग्राहक तत्काळ पैसे चुकते करण्याची चिंता सोडून मुक्तपणे खरेदी करू शकतात. मोबिक्विक झिप ईएमआय सुविधाही पुरवते. (Photo Credit : ABP Majha )

7/13
त्याद्वारे वेतनदार व स्वयंरोजगारित व्यक्तींना १०,००० ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी ते ३ महिने ते २४ महिन्यांच्या मुदतीतील ईएमआयचे पर्याय निवडू शकतात. (Photo Credit : ABP Majha )

8/13
अमेझॉन पे (Amazon Pay): अमेझॉन पे अखंडित व्यवहारांसाठी सर्वसमावेशक सेवांचा समूह देऊ करते. अमेझॉन परिसंस्थेत एकात्मीकरण झाल्यामुळे वापरकर्ते विनासायास काही क्लिक्समध्ये खरेदी करू शकतात, बिले चुकती करू शकतात आणि मोबाइल फोन रिचार्ज करू शकतात.(Photo Credit : ABP Majha )

9/13
अमेझॉन वॉलेट पेमेंट पद्धती स्टोअर करण्याचे तसेच सुरक्षितपणे व्यवहार व्यवस्थापित करण्याचे सोयीस्कर मार्ग पुरवते. अमेझॉनच्या काटेकोर सुरक्षितता मानकांद्वारे ही सेवा एक संरक्षित व सोयीस्कर प्लॅटफॉर्म देऊ करते. अमेझॉन पेद्वारे कोट्यवधी वापरकर्ते निश्चिंतपणे व्यवहार करू शकतात. (Photo Credit : ABP Majha )

10/13
गूगल पे (Google Pay): वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्याची, बिले चुकती करण्याची व ऑनलाइन खरेदी करण्याची क्षमता देऊन गूगल पेने डिजिटल व्यवहार सुलभ केले आहेत. गुगल वॉलेटच्या माध्यमातून ही सेवा तुम्हाला दैनंदिन आवश्यक बाबी सुरक्षितपणे उपलब्ध करून देते.(Photo Credit : ABP Majha )

11/13
वापरकर्ते पेमेंट पद्धती साठवू शकतात आणि व्यवहार विनासायास व्यवस्थापित करू शकतात. गूगलच्या ठोस सुरक्षितता उपायांच्या तसेच नवोन्मेषाप्रती बांधिलकीच्या जोरावर, गूगल पे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना अखंडित व खात्रीशीर पेमेंट अनुभव देते. (Photo Credit : ABP Majha )

12/13
जिओ पेमेंट्स बँक (Jio Payments Bank): जिओ पेमेंट्स बँक आपल्या यूजर-फ्रेण्डली मोबाइल अॅपद्वारे  बँकिंग व पेमेंट सोल्यूशन्सची वैविध्यपूर्ण मालिका देऊ करते.(Photo Credit : ABP Majha )

13/13
पारंपरिक बँकिंग सुविधांशिवाय, वापरकर्ते जिओ वॉलेटच्या सोयीस्कर सुविधांचा लाभ घेऊन अखंडित व्यवहार व संरक्षित निधी व्यवस्थापन करू शकतात. उपलब्धता व नवोन्मेष यांच्याशी बांधिलकी राखून, जिओ पेमेंट्स बँक देशभरातील वापरकर्त्यांना विनासायास वित्त व्यवस्थापनाची मुभा देते.(Photo Credit : ABP Majha )

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

Tamil Nadu : सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार, जोसेफ विजय सरकारनं 1 लाख 28 हजार अंगठ्यांची ऑर्डर दिली
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget