एक्स्प्लोर
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. सध्या शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
mutual fund and sip investment (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

सध्या शेअर बाजारात मोठा चढ-उतार दिसतोय. त्यामुळे अशा काळात म्यूच्यूअल फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो. याच पार्श्वभूमीवर चांगले रिटर्न्स देण्याची क्षमता असलेले चार लार्ज कॅप फंड्स जाणून घेऊ या..
2/6

टाटा लार्ज कॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत साधारण 18.08 टक्के प्रतिवर्ष SIP रिटर्न दिलेले आहेत. या फंडात तुम्ही अगदी 100 रुपयांच्या SIP ने गुंतवणूक करू शकता. या मूच्यूअल फंडाची साईझ 2103 कोटी रुपये आहे.
Published at : 13 May 2024 04:17 PM (IST)
आणखी पाहा























