एक्स्प्लोर
LIC आणखी एका कंपनीत 50 टक्के भागिदारी खरेदी करणार?अपडेट येताच शेअरमध्ये दमदार तेजी
LIC Share Price : भारतीय जीवन बीमा निगम म्हणजेच एलआयसीच्या शेअरमध्ये 4 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. एलआयसी लवकरच आरोग्य विमा क्षेत्रातील एका कंपनीत भागिदारी खरेदी करण्याची शक्यता आहे.
एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल टाकणार?
1/5

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्ये 4 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. आज एलआयसीचा शेअर 952.50 रुपयांवर पोहोचला.
2/5

एलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकणार आहे. एलआयसी मणिपाल सिग्ना आरोग्य विमा कंपनीत 50 टक्क्यांपर्यंत भागिदारी खरेदी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Published at : 28 Nov 2024 01:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















