एक्स्प्लोर
Stock Market : गुंतवणूकदारांना 'या' शेअरनं 11794 टक्के परतावा दिला, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
Stock Market : केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 11794 टक्के परतावा दिला आहे. आता कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे.
शेअर मार्केट अपडेट
1/5

केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीनं बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं बोनस शेअर साठी तारीख जाहीर केली आहे.
2/5

बीएसईवर या कंपनीचा शेअर 792 रुपयांवर होता, अप्पर सर्किट लागून शेअर 801.50 रुपयांवर पोहोचला. कंपनीनं 5 रुपयांच्या दर्शनी किंमतीवर 1 नवीन शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 3 जानेवारी 2025 ला बोनस शेअर जारी करणार आहे.
Published at : 20 Dec 2024 12:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























