एक्स्प्लोर
Investment : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी 'हे' आहेत गुंतवणूक पर्याय
Investment : मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधताना महागाई दरही लक्षात घ्यावा. तरच, तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेता येईल
Investment : मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी 'हे' आहेत गुंतवणूक पर्याय
1/6

आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी प्रत्येक पालकांना असते. मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी पालकांनी गुंतवणूक करावे असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही बाजारातील जोखीम लक्षात घेताही गुंतवणूक करू शकता. जर, तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही पर्यायांवर विचार करता येईल.
2/6

दीर्घकालीन आणि जोखीम मुक्त गुंतवणुकीसाठी तुम्हाला मुदत ठेवीचा पर्याय आहे (Fixed Depoist). मुदत ठेवीत तुम्ही सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी 10 वर्षासाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 2.90 टक्के ते 5.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.
Published at : 05 Aug 2022 04:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























