एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याहून चांदी झाली महाग! एक किलो चांदीचा दर 69 हजारांच्या घरात
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,570 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,570 रूपयांवर आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/21/417c9e6e3ab76a7aa288df1f80814c0a1671608844971279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक डॉलरचे वाढलेले दर यामुळे भारतातील मौल्यवान धातूंचे दर वाढताना दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/69146db436445b9f02d877dac598974e375b8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक डॉलरचे वाढलेले दर यामुळे भारतातील मौल्यवान धातूंचे दर वाढताना दिसत आहेत.
2/9
![आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येतो. यामुळेच भारतात सोन्या-चांदीचे दर वाढलेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/b76460fd1dada4259ad9a7cc98be6c6d0ef68.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येतो. यामुळेच भारतात सोन्या-चांदीचे दर वाढलेले आहेत.
3/9
![सोन्याचे दर 56 हजारांपर्यंत पोहोचले होते. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी आकडेवारी होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/be7dcc72d8e779f90a9ebc16d7df873f84387.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याचे दर 56 हजारांपर्यंत पोहोचले होते. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी आकडेवारी होती.
4/9
![त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,590 रूपयांवर व्यवहार करतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/639e24ee0f44d11502373fa764689da58c5d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 54,590 रूपयांवर व्यवहार करतोय.
5/9
![तर आज एक किलो चांदीचा दर 68,910 रूपयांवर व्यवहार करतोय. चांदीचे दर मात्र, दिवसेंदिवस वाढत जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/ff308553217abc2b75198d585ff456f679f7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर आज एक किलो चांदीचा दर 68,910 रूपयांवर व्यवहार करतोय. चांदीचे दर मात्र, दिवसेंदिवस वाढत जात आहेत.
6/9
![मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सोन्याचे दर संपूर्ण महाराष्ट्रात सारख्याच दराने व्यवहार करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/68f693c19cbf88c0ac09adf220a9543f1a0e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सोन्याचे दर संपूर्ण महाराष्ट्रात सारख्याच दराने व्यवहार करत आहेत.
7/9
![स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/2ea0203f15eb81c167fe3894489d0da945aaa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.
8/9
![स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/4c231e11596d3ab6badf8bf63fa094671cb3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
9/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/0acbca0cd99aa36a861cbc3f95e5f38573873.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
Published at : 24 Dec 2022 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)