एक्स्प्लोर
3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, SFB ची ग्राहकांना मोठी ऑफर
FD Interest Rates : सरकारी आणि पब्लिक सेक्टर बँकेच्या तुलनेत स्मॉल फायनल बँक ग्राहकांना एफडीवर मोठ्या व्याजदराची ऑफर दिली जातेय.
FD Interest Rates
1/6

Small Finance Banks FD Rates : गुंतवणुकीचे विविध पर्याय असतानाही लोक एफडीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यावर भर देतात. आपण अशाच स्मॉल सेव्हिंग बँकबद्दल जाणून घेऊयात. जिथे इतर बँकांच्या तुलनेत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याज दिले जाते. तीन वर्षांपर्यंत एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळतेय. BankBazaar च्या आधारे ही लिस्ट तयार करण्यात आली आहे.
2/6

सूर्योदय स्मॉल फायन्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर ग्राहकांना 8.60 टक्के व्याज मिळते. एक लाख रुपयांची तीन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकांना 1.29 लाख रुपये मिळतील.
Published at : 27 Nov 2023 08:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















