एक्स्प्लोर

पीएफ खात्याबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, जाणून घ्या नेमका काय बदल होणार?

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पीएफ खात्यासंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

pf account new rule (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/8
केंद्र सरकार पीएफसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2/8
जुलै 2024 मध्ये केंद्रीय श्रम मंत्रालयाने एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार  सरकार पीएफ कन्ट्रीब्यूशनची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे.

3/8
सध्या पीएफ कन्ट्रीब्यूशनची ही मर्यादा 15000 रुपये आहे. हीच मर्यादा आता प्रतीमहिना 25000 रुपये केली जाण्याची शक्यता आहे.

4/8
सध्याच्या नियमानुसार कोणताही कर्मचारी जास्तीत जास्त 15000 रुपयांचे पीएफ कन्ट्रीब्यूशन करू शकतो. याआधी सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी ही मर्यादा वाढवली होती. याआधी 2001 ते 2014 पर्यंत पीएफ जमा करण्याची जास्तीत जास्त सीमा 6500 रुपये प्रति महिना होती.

5/8
पीएफच्या नियमानुसार कर्मचाऱ्याचे बेसिक पे, हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए) आणि अन्य अलाऊन्सच्या मिळून जी रक्कम होते, त्याच्या 12 टक्के रक्कम ही पीएफमध्ये जमा होते.

6/8
कर्मचाऱ्याचे पैसे थेट पीएफ खात्यात जमा होतात. तर कर्मचारी जेवढे कन्ट्रीब्यूशन करतो तेवढेच कन्ट्रीब्यूशन कंपनीही करते.

7/8
मात्र कंपनीने दिलेल्या निधीतील 3.67 टक्के निधी हा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात तर 8.33 टक्के निधी हा पेन्शन खात्यात जातो.

8/8
सांकेतिक फोोट
सांकेतिक फोोट

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी

मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार,  तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी

Embed widget