एक्स्प्लोर
अकोल्यात प्राध्यापिकेने फुलवली बोन्साय झाडांची बाग!
1/9

अनेकांना फावला वेळं, सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं?, हा प्रश्न पडतो. मात्र, या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून शोधलंय अकोला जिल्ह्यातील डॉ. अनिता तिडके या सेवानिवृत्त प्राध्यापिकेनं. मूर्तिजापुरातील 'प्रतिभावंत नगरातील हे सर्वार्थाने प्रतिभावंताचं घर... डॉ. अनिता आणि प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके या दाम्पत्याच्या घराच्या आवारात प्रवेश केला की तुम्हाला जणू एखाद्या कलादालनातच आल्याचा फील येतो. घराला 'कलादालन' बनवणाऱ्या डॉ. अनिता तिडके यांच्या 'बोन्साय' बागेची ही छायाचित्रे.
2/9

बोन्साय लिंबूच्या झाडाला आलेली फळं
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
राजकारण























