एक्स्प्लोर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह ट्रँगल: जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिसऱ्या व्यक्तीमुळे गमावलं नातं
1/5

शाहिद-करीना-सैफ: अभिनेत्री करिना कपूर अभिनेता सैफ अली खानशी लग्न करण्याअगोदर अभिनेता शाहिद कपूरसोबत नात्यात होती. बातमीनुसार शाहिद आणि करीनामधील अंतर 'टशन' चित्रपटाच्या सेटवर वाढू लागले. हाच दुरावा करीनाला सैफकडे आणि शाहिदला मीराच्या जवळ घेऊन गेला, त्यानंतर करिनाने सैफशी तर शाहिदने मीराशी लग्न केले.
2/5

हृतिक रोशन - सुझान खान - कंगना रनौत: काइट्स चित्रपटानंतर हृतिकच्या नात्याची दोर तुटली. वृत्तानुसार काइट्स चित्रपटाची अभिनेत्री बारबरा मूरी आणि त्यानंतर कंगना रनौत यांच्यातील संबंधांची बातमी समोर आल्यावर हृतिकच्या घरात बराच संघर्ष झाला. याचा परिणाम असा झाला की 2014 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला.
Published at :
आणखी पाहा























