ही सर्व छायाचित्र वन्य प्राणी छायाचित्रकार काका भिसे यांनी टिपली आहेत.
2/7
कोरोनामुळे पर्यटन स्थळ बंद असल्याने हा निसर्गाचा अविष्कार पर्यटकांना अनुभवता येत नसल्याची खंत पर्यटकांना आहे.
3/7
कोकण भूमीत स्वर्ग सुखाची अनुभूती घाटमार्गातुन जाणारे नागरिक अनुभवत आहेत.
4/7
सध्या आंबोलीत ऊन, पाऊस, धुके आणि सोबतीला आंबोली घाटातील दरी ही ढगांनी व्यापून गेली आहे.
5/7
निसर्गाचे हे अद्भुत रूप स्वर्गाहुनी सुंदर असल्याने घाटातून ये जा करणाऱ्या नागरिकांना हा नजारा अनुभवता येत आहे.
6/7
सध्या जिल्ह्यात ऊन पावसाचा लपंडाव सुरू असून हिरवाई नटलेल्या आंबोली घाटात व महादेव गड परिसरात ढगांची चादर पहायला मिळत आहे.
7/7
सिंधुदुर्गातील पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण तसेच ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत निसर्गाचं एक अद्भुत रूप पाहायला मिळत आहे.