एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 26 August To 01 September : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Lucky Zodiacs 26 August To 01 September

1/10
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या कामासाठी बराच काळ सरकारी कार्यालयात जात असाल तर या आठवड्यात तुमचं काम होऊ शकतं. नोकरदार लोक या आठवड्यात शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी होतील.

2/10
आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायाबाबत बरीच धावपळ करावी लागेल. कमिशन, जमीन, बांधकाम इत्यादी कामं करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

3/10
कन्या रास : कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाशी संबंधित ज्या काही अडचणी येत होत्या त्या दूर होतील. तुमचा व्यवसायात बराच काळ पैसा अडकला असेल तर या आठवड्यात तुम्हाला तो अचानक परत मिळू शकतो.

4/10
परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. या आठवड्यात तुमची कोणाशी तरी मैत्री प्रेमात बदलू शकते.

5/10
कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा खूप छान असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. या आठवड्यात तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील.

6/10
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घरातील वस्तूंवर खर्च करू शकता. तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

7/10
मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा शुभ आणि आनंदाचा असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आठवड्याच्या सुरुवातीला अपेक्षित संधी मिळतील. काहींना इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळू शकते.

8/10
तुमच्या एखाद्या सरकारी कामात अडथळे येत असतील तर ते सर्व या आठवड्यात दूर होतील. या राशीचे लोक जे परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. जे प्रेमसंबंधात आहेत त्यांना जर वैवाहिक नातेसंबंध जोडायचे असतील तर आपण कुटुंबाची मान्यता मिळवू शकता. त्याचबरोबर विवाहितांसाठी हा आठवडा खूप आनंदाचा असणार आहे.

9/10
वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा लाभाच्या चांगल्या संधी घेऊन येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठी संधी मिळू शकते. प्रतिष्ठित लोकांशी तुमची ओळखही वाढेल.

10/10
तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तथापि, या आठवड्यात तुमचा खर्च खूप जास्त असणार आहे. या आठवड्यात नोकरदार वर्गासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होणार आहेत. लव्ह लाईफसाठीही हा आठवडा खूप शुभ असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला

लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसेMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024Eknath Khadse Majha Katta: भाजप की राष्ट्रवादी? एकनाथ खडसे यांचे 'माझा कट्टा'वर खळबळजनक गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Manoj Jarange : 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातला सर्वात भित्रा प्राणी'; मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र
नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य

Embed widget