एक्स्प्लोर
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Weekly Lucky Zodiacs 23 September To 29 September : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Weekly Horoscope 23 September To 29 September 2024
1/10

मेष रास (Aries Weekly Horoscope) : मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा आठवडा खूप शुभ असणार आहे. जर तुम्ही अलीकडच्या काळात कोणत्याही आजाराने किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्येने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला खूप मदत करतील.
2/10

परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही प्रवास कराल तो तुमच्यासाठी शुभ ठरेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. या काळात तरूणाईचा जास्तीत जास्त वेळ मौजमजा करण्यात जाईल. जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल.
Published at : 23 Sep 2024 01:53 PM (IST)
आणखी पाहा
























